योजना
पंतप्रधान विश्वकर्मा योजना
पारंपरिक कौशल्य असलेल्या कारागीरांना आर्थिक, तांत्रिक मदत आणि मार्केटिंग सहाय्य पुरवते.व्यवसायाच्या साधनांची मदत, प्रशिक्षण आणि ब्रँडिंगद्वारे आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करते..

लाडकी बहिण योजना
अल्प उत्पन्न गटातील महिलांना आर्थिक सहाय्य, आरोग्य सुविधा आणि सामाजिक सुरक्षा पुरवते. मासिक निधी, कौशल्य विकास व आरोग्य तपासणीसह महिला सबलीकरण साधते.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना
गरीब महिलांना स्वच्छ इंधन (LPG) उपलब्ध करून आरोग्य व पर्यावरण सुधारते.मोफत कनेक्शन, स्टोव्ह, सिलिंडर आणि धूरमुक्त स्वयंपाकघराची हमी देते.

जल जीवन मिशन
प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचवणे.पाणीपुरवठा व पाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी काम करते.

नॅशनल रुरल लिव्हलिहुड मिशन
ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना स्वरोजगार व आर्थिक स्थैर्य प्रदान करते.महिला बचत गट व स्वरोजगार उपक्रमांद्वारे उत्पन्न वाढवते.

कृषी सहाय्य योजना
शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती साधने, पीक विमा व प्रशिक्षण उपलब्ध करणे.उत्पादन क्षमता आणि उत्पन्न वाढवण्यावर भर.
कार्यक्रम

महात्मा फुले जयंती
समाजजागृती आणि शिक्षणाचा प्रसार करणारा महत्त्वपूर्ण कार्यक्रम.
छत्रपती शिवजयंती सोहळा
गावात उत्साहाने साजरा होणारा ऐतिहासिक व प्रेरणादायी उत्सव.


हर घर तिरंगा मोहीम
राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्ती वाढविणारा प्रेरणादायी उपक्रम.
अपंग सहाय्य वाटप
दिव्यांगांसाठी आर्थिक व साहित्य मदतीचा सामाजिक उपक्रम.


समाजजागृती व महिला सक्षमीकरण कार्यक्रम
महिलांना शासकीय योजना, आरोग्य व शिक्षणाबाबत माहिती देण्यात आलेला उपक्रम

